POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन        आज तीन एप्रिल महाराष्ट्रातला काळाकुट्ट दिवस कारण 3 एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले. आभाळातल्या सूर्यालाही कसलीतरी सावली भेडसावत होती.प्रतापी सूर्याला त्या भीषण सावलीचे जणू वेधच लागले होते. सूर्यग्रहणप्रसंगी महाराजांनी नेहमीच्या आचरना नुसार दानधर्म स्नानादि विधी केले. आणि एक-दोन…

Read More
कवी डॉ. सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

कवी डॉ. सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली !! हे भावगीत आजही लोकप्रिय आहे मात्र आताच्या पिढीला याचे रचनाकार फारसे माहिती नाहीत.अजुनही ओठावर असणारी गीते करणारे कवी डॉ.सूर्यकांत रामचंद्र खांडेकर (जन्म २ एप्रिल १९२६).   डॉ.सूर्यकांत खांडेकर हे मागील पिढीतील नावारूपाला आलेले कवी होते. त्याकाळात त्यांच्या कविता तत्कालीन नियतकालिका मधून प्रसिद्ध होता असत.कवि…

Read More
शिवाजी महाराज जयंती

छ. शिवाजी महाराज जयंती

छ. शिवाजी महाराज जयंती श्री. शिवरायांचे दक्षिणायन अर्थात जिंजीमोहीम छ.शिवाजी महाराज व त्यांचे शूर मावळे यांच्या पराक्रमाच्या कथा पोवाडे भरपूर आहेत. तरीही श्री.छ.शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त आज महाराजांचे काही महत्वाच्या गोष्टींचे स्मरण करणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे महाराजांच्या दूरदृष्टीमुळे इंग्रज अरबी समुद्राकडून भारतात पाय रोवू शकले नाहीत.अखेर इंग्रजांनी बंगालच्या उपसागरातून भारतात प्रवेश केला.जहांगिराचे कारकिर्दीत मांडू येथे ब्रिटिशाना…

Read More
बॅ. शरदचंद्र बोस

बॅ. शरदचंद्र बोस

स्वातंत्र्यसैनिक फॉरवर्ड ब्लॉकचे नेते बॅ. शरदचंद्र बोस       जन्म ओरिसातील कटक येथे ६ सप्टेंबर १८६९ रोजी झाला.त्याचे वडील जानकीनाथ बोस हे मूळचे बंगाल मधील २४ परगणा जिल्ह्यातील कोडालिया येथील रहिवासी होते. वकिलीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी कटक येथे वकिली व्यवसाय सुरु केला.ते ब्राह्मो समाजाचे अनुयायायी होते.तसेच ते स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांचे संपर्कात आले.त्यांना एकूण…

Read More
error: Content is protected !!