Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRANewsPostbox MarathiTechnology

Aadhar card – आधार कार्ड गहाळ अथवा चोरीला गेल्यास काय करावे ?

1 Mins read

Aadhar card – आधार कार्ड गहाळ झाल्यास काय करावे ?

Aadhar card –  चोरीला गेल्यास काय करावे ?

 

 

सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत: इतके हरवून जातो कि आपल्या सोबत असणारी मौल्यवान वस्तू अथवा माहिती,

ओळखपत्र , यांत्रिक वस्तू ( मोबाईल , टॅब, लॅपटॉप ) सुद्धा गहाळ झाल्याचे लक्षात येत नाही, यात तुमचा काहीच दोष नाही

आजच्या धावपळीच्या आयुष्यात जिवंत माणसं आणि नाती इतक्या सहज हरवतात तिथे अशा भौतिक गरजेच्या वस्तूंचे काय घेऊन बसता.

आपल्याला दैनंदिन आयुष्यात अनेक सरकारी तसेच खाजगी ठिकाणी नोंदणी अथवा पडताळणी करीता आपली

माहिती पत्रक आणि पॅन कार्ड, Aadhar card – आधार कार्ड यांची सतत आवश्यकता असते, आता तर अनेक ठिकाणी आधार कार्ड पडताळणी अतिआवश्यक झाले आहे.

त्याशिवाय कामे पुढे सरकतच नाहीत. आणि बऱ्याच वेळा घाईगडबडीत गरजेच्या वेळी आपल्याला पॅन कार्ड, Aadhar card – आधार कार्ड सापडत नाही.

कधी कधी पाकीट सुद्धा सापडत नाही, ते कुठे ठेवले आहे ते लक्षात येत नाही.

कधीतरी तुमच्या पाकिटासोबत Aadhar card – आधार कार्डही चोरीला जाते आणि त्याशिवाय आपली कामे खोळंबून राहतात.

पण त्यामुळे अस्वस्थ व्हायचं कारण नाही. मग अशा वेळी काय करायचे ? कसे मिळवायचे आधार कार्ड?

कारण काही ठिकाणी तुम्हाला मूळ (ओरिजिनल) Aadhar card – आधार कार्डही दाखवावे लागते.

काही सोप्या गोष्टी केल्या तर तुम्हाला डुप्लिकेट आधार कार्ड मिळू शकते आणि मूळ Aadhar card – आधार कार्डाइतकेच
तेही ‘व्हॅलिड’ असते. ‘यूआयडीएआय’ नंबर (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) त्यासाठीची
व्यवस्था केलेली आहे. त्याद्वारे रीप्रिंट आधार कार्ड फॅसिलिटी’ तुम्हाला उपलब्ध होऊ शकते.

१- युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) पोर्टलवर जा. ‘Order Aadhaar
Reprint (Pilot Basis)’ या पर्यायावर क्लिक करा.

२- या ठिकाणी तुमचा बारा आकडी आधार कार्ड नंबर किंवा सोळा आकडी ‘व्हर्चुअल आयडी’ (VID) आणि
सिक्युरिटी कोड टाका.

३- ‘सेंड ओटीपी’ या बटनावर क्लिक करा. तुमचे आधार कार्ड ज्या मोबाइल क्रमांकाशी लिंक आहे त्यावर
तुम्हाला ‘ओटीपी’ मिळेल.

४- मोबाइलवर आलेला हा ओटीपी त्याठिकाणी टाका आणि सबमिट चे बटन दाबा.

५- तुमच्या स्क्रीनवर ‘आधार प्रिव्हू’ असा विभाग दिसेल. त्यावर तुमच्या Aadhar card – आधारकार्डची सर्व डिटेल्स
दिसतील. ती चेक करा.

६- त्याठिकाणी असलेले तुमचे नाव इतर माहिती बरोबर आहे का, हे लक्षात आल्यावर ‘मेक पेमेंट’ या
पर्यायावर क्लिक करा.

७- यूपीआय / नेट बैंकिंग / डेबिट / क्रेडिट कार्ड असे पर्याय तुम्हाला दिसतील. त्यातील योग्य तो पर्याय निवडा.

८- पैसे भरल्यानंतर डुप्लिकेट Aadhar card – आधार कार्डाबाबतची तुमची विनंती मान्य केली जाईल आणि एक ‘सर्व्हिस

रिक्वेस्ट नंबर’ (एसआरएन) जनरेट होईल.

९- यानंतर तुम्हाला तुमच्या Aadhar card – आधार कार्डाची प्रिंट काढता येईल व तुमच्या कामासाठी वापरता येईल.

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!